अभिनेता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनी लंडनमध्ये घालवलेले काही खास क्षण
ABP Majha

Image Source: instagram/kkundrra
नुकतंच करण आणि तेजस्वी यांच्या ब्रेकअपची बातमी व्हायरल होत असल्याचं समोर आलं होतं.

या बातमीने त्यांच्या चाहत्यांना फार धक्काच बसला.

मात्र, या सगळ्या अफवांवर पाणी पसरवून करण आणि तेजस्वीचे एकत्र फोटो समोर आले आहेत

यावरून हे दोघे लंडनमध्ये आपला एकांत वेळ घालवताना दिसतायत.

यावेळी त्यांनी लंडनमधील वेगवेगळ्या कॅफेजना व्हिजिट देऊन त्यांची Date एन्जॉय केली.

करण आणि तेजस्वी लंडनच्या फेमस रस्त्यांवर फिरताना दिसले.

त्यांनी लंडनच्या काही फेमस रेस्टॉरंट्समध्ये लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेत जेवण केलं.

करण आणि तेजस्वीने त्यांचे प्रत्येक खास क्षण कॅमेऱ्यात कॅप्चर केले आहेत.

करण आणि तेजस्वी लंडनमध्ये आनंद लुटताना दिसतायत.