महाराष्ट्राची क्रश' हृता दुर्गुळे ही आता हिंदी वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करत आहे.

'कमांडर करण सक्सेना' या वेब सीरिजमध्ये हृता दुर्गुळेसोबत दिसणार.

अभिनेत्री हृता दुर्गुळे ही तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

'स्टार प्रवाह' वाहिनीवर ठिपक्यांची रांगोळी ही मालिका चांगलीच लोकप्रिय होती.

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिंदी वेब सीरिज मध्ये झळकणार आहे.

'कमांडर करण सक्सेना' या वेब सीरिजमध्ये मी मिली ही व्यक्तीरेखा साकारत आहे.

या वेब सीरिज मध्ये गुरमीत चौधरी दिसणार.

गुरमीत चौधरी हा या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

8 जुलैपासून ही वेब सीरिज रिलीज होणार आहे.

डिस्ने हॉटस्टार' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.