बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा जगभरात प्रसिद्ध आहे.

Image Source: instagramiamsrk

शाहरुख खान हा परदेशातही चांगलाच लोकप्रिय आहे.

बॉलिवूडच्या या किंग खानची ग्लोबल स्टार अशी ओळख आहे.

आता शाहरुखच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

शाहरुख खानचा 'लोकार्नो फिल्म फेस्टिवल' मध्ये सन्मान करण्यात येणार आहे.

शाहरुख खानने आपल्या 32 वर्षांच्या सिनेकारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

शाहरुखला भारतातच नव्हे तर जगभरातील इतर देशांनीदेखील अनेक विशेष पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

आता शाहरुख खानला 'लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल'मध्ये करिअर अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात येणार आहे.

शाहरुख खानला 'लोकार्नो फिल्म फेस्टिवल'मध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांना 'पार्डो अला करिअर असकोना-लोकार्नो टुरिझम' या नावाचा पुरस्कार मिळणार आहे.
हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय अभिनेता असणार आहे.

Thanks for Reading. UP NEXT

56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?

View next story