तिची आणि उमेशची जोडी ऑनस्क्रीन जितकी प्रेक्षकांना भावते. तितकीच ती ऑफ स्क्रिनदेखील प्रेक्षकांना आवडते.
प्रिया तिची प्रत्येक भूमिका विचारपूर्वक निवडत असते.
प्रियाचे फोटोशूट सोशल मीडियावर नेहमीच गाजत असते.
बोल्ड अंदाजात, कधी वेस्टर्न साडीमध्ये तर कधी मराठमोळ्या साडीत प्रियाचे फोटो शूटदेखील चाहत्यांना भूरळ पाडत असतात.
प्रियाचे हसतमुख व्यक्तीमत्तव नेहमीच चाहत्यांना भूरळ घालत असते.
प्रियाला आत्ताच इंटरनॅशनल आयकॉनिक बेस्ट एक्टरेस ऑफ इंडिया मराठी थेटर २०२४ असा अवॉर्ड मिळाला आहे.
त्यामुळे प्रिया पोस्ट मध्ये चाहत्यांचा कंमेंट्स चा वर्षाव चालूच आहे.चाहते घायाळ झाले आहेत.
प्रियाने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.