श्रेयाने नुकताच तिचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. संफेद रंगाच्या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. आपल्या अभिनयाने श्रेया प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. श्रेया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. श्रेयाने नुकताच तिचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमधील श्रेयाच्या गळ्यातील चैनने अनेकांचे लक्ष वेधले. 'ड्रामा ज्युनियर्स' या नव्या रिएल्टी शोच्या माध्यमातून श्रेया बुगडे कमबॅक केला. श्रेयाच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.