तिच्या या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: instagram\iampoojasawant

पूजा सावंत मराठमोळी अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.

Image Source: instagram\iampoojasawant

'दगडी चाळ' या सिनेमामुळे अभिनेत्री पूजा सांवत ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

Image Source: instagram\iampoojasawant

'लपाछपी' सिनेमातील तिच्या अभिनयासाठी तिला 'दादा साहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

Image Source: instagram\iampoojasawant

पूजा सावंतने आपल्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

Image Source: instagram\iampoojasawant

पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.

Image Source: instagram\iampoojasawant

वेस्टर्न असो किंवा पारंपरिक ती दोन्ही आऊटफीट्सवर खुलून दिसते.

Image Source: instagram\iampoojasawant

पूजाचे इंस्टाग्राम वर 1.8 M फॉलोवर्स आहेत.

Image Source: instagram\iampoojasawant

चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Image Source: instagram\iampoojasawant