सोनालीने तिच्या सोशल मिडियावर शेअर केली नवीन पोस्ट. सोनाली कुलकर्णीने कॅज्युल आउटफिट परिधान केला आहे . या फोटोमध्ये सोनालीची मजेदार पोझ पाहायला मिळत आहे. सोनालीच्या गोड स्माईलने चाहत्याचे लक्ष वेधुन घेतले आहे. सोनाली कुलकर्णी हीने बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली. नटरंग, पांडू, झिम्मा, मितवा, क्लासमेट्स तमाशा, पोश्टर गर्ल, हिरकणी हे सोनालीचे काही नावाजलेले चित्रपट आहेत. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक ती दोन्ही आऊटफीट्सवर खुलून दिसते. तिचा चाहता वर्ग ही बराचं मोठा आहे. सायली सोशल मीडियावर सक्रिय असते. सायली सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो पोस्ट करत असते.