रश्मिका या लुक मध्ये खूप गोड दिसतेय.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: instagram\rashmika_Mandanna

हा bodycon ड्रेस तिच्यावर शोभून दिसतोय.

Image Source: instagram\rashmika_Mandanna

तेलुगू आणि कन्नड भाषेतील सिनेमांत तिने जास्तीत जास्त काम केलं आहे.

Image Source: instagram\rashmika_Mandanna

रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री आहे.

Image Source: instagram\rashmika_Mandanna

रश्मिका ही रणबीर कपूरसोबत 'ॲनिमल'मध्ये दिसली होती.

Image Source: instagram\rashmika_Mandanna

आता ती अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा 2'मध्ये दिसणार आहे.

Image Source: instagram\rashmika_Mandanna

याशिवाय ती सलमान खानसोबत 'सिकंदर' आणि विकी कौशलच्या 'छावा' मध्येही दिसणार आहे.

Image Source: instagram\rashmika_Mandanna

अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Image Source: instagram\rashmika_Mandanna

रश्मिकाचे इंस्टाग्राम वर 44.3 M फॉलोवर्स आहेत.

Image Source: instagram\rashmika_Mandanna

तिचा चाहता वर्गही मोठा आहे.