तिच्या या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
तिचं सौंदर्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखं आहे.
पूजा सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो पोस्ट करत असते.
पूजा सोशल मीडियावर सक्रिय असते.
तिने इरकल साडीची पोस्ट टाकत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे!
पूजा इंस्टाग्राम वर 1.8M फॉलोवर्स आहेत.
तिचा चाहता वर्गही मोठा आहे.
पूजा इरकल साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.