कृतीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: instagram\kritisanon

तिच्या या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

Image Source: instagram\kritisanon

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Image Source: instagram\kritisanon

क्रितीने आतापर्यंत अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका केल्या आहेत.

Image Source: instagram\kritisanon

बॉलिवूडची हॉट अँड ब्युटीफुल अभिनेत्री कृती सेनन 'क्रू'या सिनेमात शेवटची झळकली होती.

Image Source: instagram\kritisanon

करिअरच्या सुरुवातीला क्रितीने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले होते.

Image Source: instagram\kritisanon

क्रितीने तिच्या दमदार अभिनयाने फिल्म इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Image Source: instagram\kritisanon

‘हिरोपंती’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

Image Source: instagram\kritisanon

कृतीचे इंस्टाग्राम वर 58.3 M फॉलोवर्स आहेत.

Image Source: instagram\kritisanon

तिचा चाहता वर्गही मोठा आहे.

Image Source: instagram\kritisanon