सईने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: instagram\saietamhankar

या लूक मध्ये सई झेब्रा क्रॉसिंग थीम वरच्या आउट फिट मध्ये दिसून आली.

Image Source: instagram\saietamhankar

तिच्या या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

Image Source: instagram\saietamhankar

याच वेगळेपणामुळे सईच लेटेस्ट फोटो शुट चर्चेत आलं आहे.

Image Source: instagram\saietamhankar

२०२४ वर्षाची दणक्यात सुरुवात करून सई वारंवार चर्चेत राहिली आहे.

Image Source: instagram\saietamhankar

इंडस्ट्रीत सई ही अशी एकमेव अभिनेत्री आहे जी कॉन्सेप्ट फोटो शूट करताना दिसते.

Image Source: instagram\saietamhankar

चाहत्यांनी तिच्या या फोटो शूट वर भन्नाट कॉमनेट्स तर केल्या पण भरभरून मीम्स देखील केले.

Image Source: instagram\saietamhankar

तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मानवत मर्डर्स' मधल्या समिंद्री या भूनिकत दिसून आली.

Image Source: instagram\saietamhankar

सईचे इंस्टाग्राम वर 18.9 M फॉलोवर्स आहेत.

Image Source: instagram\saietamhankar

मलायका सोशल मीडियावर सक्रिय असते.

Image Source: instagram\saietamhankar