पाकिस्तानची सुप्रसिद्ध अभिनेत्री हानिया आमिर नेहमीच चर्चेत असते.
abp live

पाकिस्तानची सुप्रसिद्ध अभिनेत्री हानिया आमिर नेहमीच चर्चेत असते.

हानिया आमिरला पाकिस्तानची आलिया भट्ट असंही म्हणतात.
abp live

हानिया आमिरला पाकिस्तानची आलिया भट्ट असंही म्हणतात.

आलियाशी तुलना करणारे हानियाचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
abp live

आलियाशी तुलना करणारे हानियाचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

हानिया आमीरचे भारतातही अनेक चाहते आहेत.
abp live

हानिया आमीरचे भारतातही अनेक चाहते आहेत.

abp live

हानियाची मुख्य भूमिका असलेली पाकिस्तानी मालिका भारतात अनेकजण पाहतात.

abp live

हानिया आमिर आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

abp live

सध्या हानिया आमिरच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे.

abp live

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हानिया आमीर युवा फलंदाज साइम आयूबला डेट करत आहे.

abp live

हानिया आणि आयूबचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

abp live

त्यामुळेच दोघांचं नाव एकमेकांसोबत जोडलं जात आहे.

abp live

हानिया आणि आयूब लंडनमधील एका इव्हेंटमध्ये एकत्र दिसून आले.

abp live

या इव्हेंटमधील दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हापासूनच दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरलाय.