बर्फाने झाकलेले पर्वत, माल रोड आणि कुफरी यासारखे ठिकाण शिमलाला फिरण्यासाठी खुप प्रसिध्द आहेत.
ऍडव्हेंचर आणि अप्रतिम निसर्ग यासाठी खुप प्रसिध्द आहेत. मनाली मध्ये रोहतांग आणि सोलांग वैली यासारखी ठिकाण फॅमिलीला फिरण्यासाठी योग्य आहेत.
उदयपुरला भारतात तलाव शहर म्हणुन ओळखले जाते. उदयपुरमध्ये तलाव आणि शाही वाड्या आणि एतिहासिक किल्ले आहेत. यामुळे उदयपुरला एतिहासिक ठिकाण असे सुध्दा म्हटले जाते.
समुद्र किनारे, वॉटर स्पोर्ट, आणि अनेक सुदंर ठिकाण आहेत. परिवारासाठी आनंद लुटण्यासाठी बेस्ट टुरिस्ट स्पॉट आहे.
हिरवेगार डोंगरे, केम्प्टी फॉल्स, आणि ऊंच टेकड्या, या ठिकाणामुळे मसुरी लोकप्रिय आहे.
मुन्रारची चहा पत्तीच्या बाग आणि एलेप्पीच्या बॅकवॉटर स्पॉट परिवाराला निसर्गाचा वेगळाच अनुभव देतात. यामुळे केरळ फॅमिली डेस्टिनेशन म्हणुन ओळखतात.
शांत समुद्र, निळे पाणी, पाण्याखालचे जग, बेस्ट फुड, आणि हिस्टॉरिकल प्लेस, यासारख्या गोष्टी परिवाराला वेगळाच एक्सपिरियंस देतात.