होणार सून मी 'त्या' घरची?

Published by: एबीपी माझा वेबटीम

राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक

Image Source: Instagram/krishnaraajmahadik

कृष्णराज महाडिक यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरुन शेअर केलेला फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

Image Source: Instagram/krishnaraajmahadik

या फोटोमुळे कृष्णराज महाडिक यांच्या लग्नाच्या चर्चांनीदेखील जोर धरला आहे.

Image Source: Instagram/p/DF5AGEjTY7p/

हा फोटो आहे, सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

हा फोटो काही मिनिटातच व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करण्यात आला.

Image Source: Instagram/iamrinkurajguru, Instagram/krishnaraajmahadik

दोघांनी एकत्र दर्शन घेतल्यामुळे सध्या चर्चांना उधाण आलं आहे.

Image Source: Instagram/iamrinkurajguru, Instagram/krishnaraajmahadik

तसेच, दोघांचा एकत्र फोटो पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Image Source: Instagram/iamrinkurajguru, Instagram/krishnaraajmahadik

फोटोवर रिंकू आणि कृष्णराज दोघांचेही चाहते भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरूचा एकत्र फोटो पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

अनेकांनी तर कमेंट करून थेट दोघांचं अभिनंदन करायला सुरुवात केली आहे.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

कृष्णा महाडिक यांनी रिंकूसोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर करताच या चर्चेला उधाण आलं आहे.

Image Source: Instagram/iamrinkurajguru