कपिलने सुट्टीमध्ये पत्नी गिन्नीसोबत फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: instagram/kapilsharma

कपिल शर्मा व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून पत्नी गिन्नीसोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

Image Source: instagram/kapilsharma

प्रायव्हेट जेटचा फोटो शेअर करताच त्याकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

Image Source: instagram/kapilsharma

कपिल शर्मा स्वॅगमध्ये एन्ट्री घेताना फोटोत दिसत असून त्याच्यासोबत गिन्नीही फार सुंदर दिसत आहे.

Image Source: instagram/kapilsharma

या फोटोमध्ये प्रायव्हेट जेट पाहिल्यानंतर यूजर्सकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Image Source: instagram/kapilsharma

कपिल शर्माने प्रायव्हेट जेट विकत घेतल्याच्या चर्चांना यामुळे उधाण आलं आहे.

Image Source: instagram/kapilsharma

बॉलिवूडमधील मल्टीटॅलेंटेड कलाकार कपिल शर्मा कॉमेडीयन अभिनेता असण्यासोबतच उत्तम गायकही आहे.

Image Source: instagram/kapilsharma

कपिल शर्मा लवकरच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Image Source: instagram/kapilsharma