सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टितील नावाजलेली अभिनेत्री आहे सोनाली आजपर्यंत विविध चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सोनाली नेहमी तिच्या नव्या आदाकारातील फोटोज सोशल मिडियावर टाकत असते. सोनाली ने दहीहंडीच्या उत्सवानिमित साडीतील फोटोज टाकले आहेत. या फोटोजमध्ये सोनाली ने लाल ब्लाऊज आणि पांढरी साडी परिधान केली असून, ती या मध्ये सुंदर दिसत आहे या फोटोज वर सोनालीला सोशल मिडियावर अनेक कमेंट्स मिळत आहेत. सोनालीच्या साडी लूक बरोरच तिच्या कानातील झुमक्यांही लक्ष वेधून घेतले आहे. सोनालीचे झुमके हे अतिशय वेगळे आणि खास करून त्याच्यावर मोऱ्याच्या पिसाचे डिझाईन आहेत. सोनाली नेहमी सोशल मिडियावर सक्रिय असते. सोनालीचे इन्स्टाग्रामवरटी दिवसेंदिवस फॉलोवर्स वाढत आहे.