मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. मानसीचे मराठमोळं सौंदर्य पाहण्यासारखं आहे. पैठणी साडी, कपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ घालून तिने लूक पूर्ण केला आहे. मानसी सोशल मीडियावर सतत काहीना काही पोस्ट करत असते. तिच्या या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. मानसी नाईकचे इंस्टाग्राम वर 2.1 M फॉलोवर्स आहेत. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मानसी सोशल मीडियावर सक्रिय असते. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक ती दोन्ही आऊटफीट्सवर खुलून दिसते. अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच तिचे फोटो इन्टाग्रामवर पोस्ट करत असते.