निया शर्माने निळ्या बिकिनीमध्ये दुबईत केला ग्लॅम धमाका!
Published by: जयदीप मेढे
Image Source: INSTAGRAM / @niasharma90
एक हजारों में मेरी बहना है मधून प्रसिद्ध झालेली निया शर्मा हिने दुबईतील तिचा बीच अनुभव चाहत्यांसोबत शेअर के दुबई ट्रिपनंतर तिने घरचा एक साधा पण हृदयस्पर्शी फोटो शेअर केला.
Image Source: INSTAGRAM / @niasharma90
फ्लाइटला फक्त तीन तास बाकी असताना निया निळ्या बिकिनीमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
Image Source: INSTAGRAM / @niasharma90
खूप फोटो काढल्यामुळे निचा फोन तब्बल ५० अंशांपर्यंत गरम झाला.
Image Source: INSTAGRAM / @niasharma90
फोनवर iPhone needs to cool down असा इशाराही दाखवला गेला.
Image Source: INSTAGRAM / @niasharma90
निया म्हणाली की तिने त्या कडक उन्हात सुमारे ५०० फोटो काढले.
Image Source: INSTAGRAM / @niasharma90
तिच्या खासगी बीच टेंटमधील झुल्यावर बसून तिने निवांत वेळ घालवला.
Image Source: INSTAGRAM / @niasharma90
नितळ पाण्याच्या पूलमध्ये पोहणे ही तिच्या सुट्टीची खास मजा होती.
Image Source: INSTAGRAM / @niasharma90
समुद्रकिनाऱ्याने फेरफटका मारताना तिने निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला.
Image Source: INSTAGRAM / @niasharma90
बीचजवळील डान्स फ्लोअरवर तिच्या खास अंदाजात निया थिरकताना दिसली.तिच्या पोस्टवर चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजींनी प्रेमाचा वर्षाव केला.