अभिनेत्री रिंकू राजगुरू वारकऱ्यांसोबत आषाढी वारीत

Published by: गायत्री सुतार
Image Source: ABP Majha

‘सैराट फेम’ अभिनेत्री रिंकू राजगुरू आषाढी वारीमध्ये सहभागी होताना दिसत आहे.

Image Source: ABP Majha

पारंपारिक पोशाख परिधान केलेली रिंकू वारीचा अध्यात्मिक अनुभव घेताना

Image Source: ABP Majha

वारीचा भाग बनत घेतले पालखी सोहळ्याचे दर्शन

Image Source: ABP Majha

वारकऱ्यांसोबत भजनगायनातही सहभाग

Image Source: ABP Majha

वारीदरम्यान घेतला फुगडीचा आनंद

Image Source: ABP Majha

भक्तिपूर्ण वातावरणातील रिंकूचा हा अंदाज सर्वांनाच भावतो आहे.

Image Source: ABP Majha