प्राजक्ताच्या एका पोस्टने लग्नाच्या अफवांना मिळालं नवं वळण!

Published by: जयदीप मेढे
Image Source: INSTAGRAM / prajaktaa.gaikwad

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मधून येसुबाई म्हणून ओळखलेली प्राजक्ता गायकवाड पुन्हा चर्चेत आली आहे.

Image Source: INSTAGRAM / prajaktaa.gaikwad

पिवळी आणि हिरवी साडी, पारंपरिक मेंदी आणि गोड हास्याने सजलेला तिचा लूक सर्वांचे लक्ष वेधतोय.

Image Source: INSTAGRAM / prajaktaa.gaikwad

प्राजक्ताच्या फोटोखालील कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.

Image Source: INSTAGRAM / prajaktaa.gaikwad

‘लग्न होणार की इंजिनिअरिंगनंतर नोकरी?’ या मजेशीर प्रश्नाने तिने सर्वांची उत्सुकता वाढवली.

Image Source: INSTAGRAM / prajaktaa.gaikwad

तिच्या साध्या पोशाखातही तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं.

Image Source: INSTAGRAM / prajaktaa.gaikwad

फोटोतील सोज्वळ लूक आणि डोक्यावर मेंदीसह तिचा खास अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Image Source: INSTAGRAM / prajaktaa.gaikwad

तिच्या हास्याने आणि साधेपणाने अनेक चाहत्यांची मनं जिंकली.

Image Source: INSTAGRAM / prajaktaa.gaikwad

ही पोस्ट खरोखर लग्नाचं संकेत देतेय का, याबद्दल चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीय.