तडफदार संवादशैलीचा अभिनेता राज कुमार

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

चित्रपटांत त्यांच्या खास संवादशैली आणि 'जानी' या विशिष्ट शब्दासाठी ओळखले जातात.

Image Source: Google

मूळ नाव कुलभूषण पंडित नंतर चित्रपटसृष्टीत राजकुमार म्हणून प्रसिद्धी मिळाली.

Image Source: Google

राजकुमार अभिनेता होण्यापूर्वी मुंबई पोलिसमध्ये आयएएस सब-इंस्पेक्टर होते.

Image Source: Google

1952 मध्ये रंगिली चित्रपटातून केले चित्रपटसृष्टीत पदार्पण

Image Source: Google

गाजलेले चित्रपट

वक्त (1965), मदर इंडिया (1957), पाकिजा (1972), तिरंगा (1993), दिल एक मंदीर (1963)

Image Source: Google

गाजलेल्या भूमिका

ब्रिगेडियर सूर्यदेव सिंग (तिरंगा), जेलर राणा प्रताप सिंग (इनसानियत के देवता), रांझा (हीर रांझा)

Image Source: Google

नजर टाकूयात त्यांच्या गाजलेल्या डायलॅाग्सवर..

Image Source: Google

ना तलवार कि धार से ना गोलियों की बौचर से..
बंदा डरता है तो सर परवर्दिगर से- तिरंगा(1993)

Image Source: Google

जानी..हम तुम्हे मारेंगे, और जरूर मारेंगे...लेकिन वो बंदुक भी हमारी होगी,
गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा- सौदागर (1991)

Image Source: Google

जिनके अपने घर शीशे के हो,
वो दुसरो पर पत्थर नहीं फेका करते- वक्त (1965)

Image Source: Google