या ग्लॅमरस अभिनेत्रीचे नाव शनाया कपूर आहे.
शनाया कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
शनाया कपूरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
तिने नुकतंच सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहेत.
ह्या बॅकलेस ऑफ व्हाइट ड्रेस तिच्या सौंदर्याला साजेसा आहे.
मोकळे केस,परफेक्ट मेकअपने चाहत्यांच्या मनाला भुरळ घातली आहे.
शनाया कपूरने फार चित्रपटात काम केले नाही.
परंतु ती वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये काम करताना दिसते.
शनाया कपूरही हिंदी सिनेमातील संजय कपूर यांची मुलगी आहे.
अभिनेत्री शनाया कपूर ही केवळ 24 वर्षाची आहे.