बुधवारी अंबानींच्या घरी विवाहा निमित्त शिवापुजेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी निता अंबानी च्या लूक ची चांगलीच चर्चा झाली .
निता अंबानी यांनी ग्रीन आणि ब्ल्यू या कलर चा लेहांगा परिधान केलेला पाहायला मिळाला.
निता अंबानी च्या कपड्यावर सोन्याचे काम आणि मिरर वर्क करण्यात आले होते.
लेहांग्याची बॉर्डर ही झिगझिग लाइन्स नी केली होती
त्यांचे ब्लाऊज हे सोन्याने बनवलेले असल्याचे पाहायला मिळते.
ब्लाऊज चा नेक हा राऊंड नेक होते. ब्लाऊज ची चर्चा सर्वत्र बाजून ने होत आहे .
त्यांच्या लूक वर अधिक जोर धरली ती लेहांग्यावर ब्ल्यू कलर चा दुप्पटा आणि त्यावरील डिझाईन होते.
पोल्की नेकलेस हा 6 समान मनिकांणी गुंफलेला होता.मध्यभागी अंडाकृती माणिक होता
हातामध्ये मनिकांणी तयार केलेली बांगड्या घातलेले पाहायला मिळाले.
चेहऱ्यावर न्यूड मेकअप आणि ब्राऊन कलरची काजळ घातले होते.
साईड पार्टीशियन बन करून त्यांनी आपला लूक पूर्ण केला.
निता आंबनीचा हा लूक अतिशय सुंदर आणि मोहक असा होता.