मृणाल ठाकूर सध्या तिचा वेकेशन मस्त मज्जेत एन्जॉय करत आहे.

Published by: पल्लवी गायकवाड
Image Source: instagram /mrunalthakur

मृणाल ठाकूरने एडिनबर्ग, स्कॉटलंड येथे स्कॉटिश लॅव्हेंडर फील्ड्ससारख्या निसर्गरम्य ठिकाणी भेट दिली.

Image Source: instagram /mrunalthakur

सीता रामम आणि सुपर ३० सारख्या हिट चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी या अभिनेत्रीने एक्सप्लोर करण्यासाठी योग्य ब्रेक घेतला आहे.

Image Source: instagram /mrunalthakur

तिने तिचे हे सुंदर निसर्गातील फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले अहेत.

Image Source: instagram /mrunalthakur

या पोस्टने तिच्या चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

Image Source: instagram /mrunalthakur

अभिनेत्री समंथा रूथ प्रभू, अनुपमा परमेशवरण या सारख्या अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत.

Image Source: instagram /mrunalthakur

चाहत्यांनी देखील तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Image Source: instagram /mrunalthakur

मृणाल सोशल मीडियावर सक्रिय असते.

Image Source: instagram /mrunalthakur

तिचा चाहता वर्गही बराच मोठा आहे.

Image Source: instagram /mrunalthakur

मृणालचे instagram वर 13 million हुन अधिक फोलोवर्स आहेत.

Image Source: instagram /mrunalthakur