निक्की तांबोळीनं केलं छोटा पुढारीला किस

Published by: विनीत वैद्य
Image Source: instagram

बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाला सुरुवात झाल्यापासून रोज बिग बॉस च्या घरात रोज वेगवेगळ्या गोष्टी घडतात.

Image Source: instagram

प्रत्येक जण एकमेकांशी कधी मैत्रीने वागतात तर कधी भांडत असत्तात.

Image Source: instagram

बिग बॉस च्या घरात घडणाऱ्या प्रत्येक क्षणांन वर चर्चा घडते.

Image Source: instagram

सुरुवातीपासूनच या चर्चेत निक्की चे नाव आघाडीवर आहे.

Image Source: instagram

निक्कीचे आणि इतर सर्व स्पर्धकांसोबत वेगवेगळ्या वर्तणुकीमुळे चर्चेच्या भोवऱ्यात असते.

Image Source: instagram

आत्ता असेच काहीसे बिग बॉसच्या घरात पाहायला मिळते.

Image Source: instagram

निक्की तांबोळी आणि धनश्याम दरोडे उर्फ छोटा पुढारी यांची मैत्री बहरताना दिसत आहे.

Image Source: instagram

या प्रोमोमध्ये निक्की घनश्यामला घट्ट मिठी मारताना दिसत आहे.

Image Source: instagram

बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळीनं छोटा पुढारीला किस केलं आहे.

Image Source: instagram

निक्की तांबोळी घनश्यामला गालावर किस करताना व्हिडिओ व्हायरल

Image Source: instagram

या व्हिडिओ मुळे निक्की आणि छोटा पुढारी चर्चेत.

Image Source: instagram