अभिनेत्री निशाणी बोरुळे तिच्या सोशल मिडियावर शेअर केली नवीन पोस्ट.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: instagram/Nishhniborule

निशाणी साडी लुक मध्ये सुंदर दिसतेय.

Image Source: Instagram/Nishhniborule

निशाणीचे इन्स्टाग्रामवर 41.8k फॉलोवर्स आहेत.

Image Source: Instagram/Nishhniborule

मोकळे केस आणि सिंम्पल मेकप तिला खुप छान दिसतोय.

Image Source: Instagram/Nishhniborule

निशाणीने साडी लुक सोबतच पारंपारिक नेकलेस घातला आहे

Image Source: Instagram/Nishhniborule

लाल रंगाची साडी आणि त्यावर निळ्या रंगाचा ब्लाऊजमध्ये ती खूप सुंदर दिसतेय.

Image Source: Instagram/Nishhniborule

निशाणीच्या स्माईलने चाहत्याचे लक्ष वेधुन घेतले आहे.

Image Source: Instagram/Nishhniborule

चाहत्यांनी तिच्या फोटोवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत.

Image Source: Instagram/Nishhniborule

ती नेहमी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Image Source: Instagram/Nishhniborule