प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: instagram

प्राजक्ता तिच्या सहज अभिनयाने मराठी रसिकांची मने जिंकली आहेत.

Image Source: instagram

आज प्राजक्ताच्या अभिनयाचे अनेक आणि सर्व वयोगटातील चाहते आहेत.

Image Source: instagram

प्राजक्ता सिनेमा, मालिका, वेब सिरिज अशा विविध माध्यमांमध्ये काम करत आहे.

Image Source: instagram

प्राजक्ताचा अभिनय वास्तवदर्शी असते.

Image Source: instagram

प्राजक्ताने आजवर विविध धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मन जिंकली!

Image Source: instagram

प्राजक्ताला खरी ओळख मिळाली ती तिच्या मालिकांमुळे.

Image Source: instagram

प्राजक्ता अभिनयासोबतच एक उत्तम व्यावसायिक सुद्धा आहे.

Image Source: instagram

प्राजक्ता एक उत्तम कवियत्री आहे.

Image Source: instagram

प्राजक्ता इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय असलेली पाहायला मिळते.

Image Source: instagram

प्राजक्ता तिच्या ज्वेलरी व्यवसायाबद्दलची आणि तिच्या इतर कामांबद्दलची माहिती सोशल माध्यमांवर शेअर करत असते.

Image Source: instagram

प्राजक्ताचे इन्स्टाग्रामवर 2.1M फॉलोअर्स आहेत.

Image Source: instagram