लाल आउटफिटमध्ये श्रद्धा कपूरचा स्टायलिश अवतार.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: instagram /shraddhakapoor

तिच्या सौंदर्याने चाहते घायाळ झाले.

Image Source: instagram /shraddhakapoor

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Image Source: instagram /shraddhakapoor

तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचेही लोकांना वेड आहे.

Image Source: instagram /shraddhakapoor

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये श्रद्धाने लाल रंगाचा पोशाख परिधान केला आहे.

Image Source: instagram /shraddhakapoor

या आउटफिटमधला तिचा स्टायलिश लुक लोकांना खूप आवडला आहे.

Image Source: instagram /shraddhakapoor

आउटफिटमधील तिच्या खास लुकने तिने सर्वांची मनं जिंकली आहेत.

Image Source: instagram /shraddhakapoor

लाइट मेकअप आणि मोकळ्या केसांनमध्ये ती खूप आकर्षक दिसतेय.

Image Source: instagram /shraddhakapoor

या लूकसह तिने तिच्या येणाऱ्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फोटो शेअर केले आहेत.

Image Source: instagram /shraddhakapoor

श्रद्धाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले 'ती एक स्त्री आहे, ती काहीही करू शकते'

Image Source: instagram /shraddhakapoor

या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Image Source: instagram /shraddhakapoor