बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर छाप सोडली आहे. (Photo credit : Instagram/@saraalikhan95)



साराच्या नावावर अनेक हिट चित्रपटांची नोंद आहे. (Photo credit : Instagram/@saraalikhan95)



साराची सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. (Photo credit : Instagram/@saraalikhan95)



साराने आपल्या ब्लॅक ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@saraalikhan95)



साराच्या अदांनी चाहते घायाळ झाले आहेत. (Photo credit : Instagram/@saraalikhan95)



तिच्या लूकवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (Photo credit : Instagram/@saraalikhan95)



साराचा 'मर्डर मुबारक' हा चित्रपट कालच नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. (Photo credit : Instagram/@saraalikhan95)



सस्पेंस, थ्रिलर आणि क्राईम यांचा मसाला या चित्रपटात आहे. (Photo credit : Instagram/@saraalikhan95)



या चित्रपटाची कथा ही एक हत्या, 7 संशयित आरोपी आणि या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याभोवती आहे. (Photo credit : Instagram/@saraalikhan95)



साराचा 'ए वतन मेरे वतन' हा चित्रपट 21 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. (Photo credit : Instagram/@saraalikhan95)