दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री पूजा हेगडे... (Photo Credit : manav manglani)



पूजा हेगडे एअरपोर्ट स्पॉट झाली. (Photo Credit : manav manglani)



तिने ब्लू रंगाचा टॉप आणि पॅन्ट परिधान केली आहे. (Photo Credit : manav manglani)



पांढऱ्या रंगाचे शूज ,ब्लॅक बॅग आणि ब्लू सनग्लासेस घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे. (Photo Credit : manav manglani)



पूजा अभिनेत्री असण्यासोबत मॉडेलही आहे. (Photo Credit : manav manglani)



हिंदीसह अनेक तामिळ आणि तेलुगू सिनेमांत तिने काम केलं आहे. (Photo Credit : manav manglani)



'मिस युनिव्हर्स इंडिया 2010' या स्पर्धेची ती उपविजेती होती. (Photo Credit : manav manglani)



'मुगामूदी' या साऊथ सिनेमाच्या माध्यमातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. (Photo Credit : manav manglani)



पूजा लवकरच 'देवा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani)



हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.(Photo Credit : manav manglani)