मोनालिसाने नवीन फोटोशूट तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Instagram

या फोटोंमध्ये ती शॉर्ट ड्रेसमध्ये पोझ देताना दिसत आहे.

Image Source: Instagram

मोनालिसाने निळ्या रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये सिजलिंग अंदाज सादर केला आहे.

Image Source: Instagram

या ड्रेसमध्ये साइड कट आणि डीप नेक डिझाइन असून ती मोहक दिसत आहे.

Image Source: Instagram

खुले केस, सौम्य मेकअप, लांब झुमके आणि काळ्या बूट्ससह तीने तीचा लुक पूर्ण केला आहे.

Image Source: Instagram

प्रत्येक फोटोमध्ये ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये शानदार पोझ देताना दिसत आहे.

Image Source: Instagram

काहीच वेळात या फोटोंवर हजारो लाईक्स आले आहेत.

Image Source: Instagram

सध्या मोनालिसा भोजपुरी सिनेमांपेक्षा जास्त टीव्ही मालिकांमध्ये सक्रीय आहे

Image Source: Instagram

नजर सारख्या हिट शोमध्ये मोनालिसा झळकली आहे.

Image Source: Instagram