अभिनेत्री मलायका अरोरा सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत होती.

जवळपास चार-पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांचाही ब्रेकअप झाला.

मलायकाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही उत्तम डान्सर आहे.

ती सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

चल छैय्या छैय्या आणि मुन्नी बदनाम हुई या गाण्यामुळे तिला विशेष ओळख मिळाली आहे.

मलायकाने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती एका मल्टीकलर ड्रेसमध्ये दिसत आहे.



यासोबत तिने ग्लॉसी मेकअप केलाय ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.