मलायका अरोरा ही बॉलिवूडची फिटनेस क्वीन आहे.

Image Source: instagram

मलायका अरोरा तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते.

Image Source: instagram

मलायका अरोरा प्रेक्षकांना इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाही.

Image Source: instagram

मलायका अरोराने पुन्हा एकदा नव्या फॅशनने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Image Source: instagram

निळ्या रंगाच्या पोशाखात मलायका अरोराने नवीन छायाचित्रं सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

Image Source: instagram

या फोटोंवर तीचे चाहते फिदा झाले आहेत.

Image Source: instagram

या फोटोंमध्ये मलायका अरोरा हाय नेकलाइन असलेल्या निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसून आली आहे.

Image Source: instagram

मलायकाने तीच्या लुकला पूर्णत्व देण्यासाठी हिल्स आणि मेकअप केला आहे.

Image Source: instagram