अभिनेत्री जरीन खानने सोशल मीडियावर खूप लोकप्रियता मिळवली आहे.
अभिनेत्री जरीन खानने वीर या सिनेमातून बॉलीवूडमध्ये आपले पहिले पाऊल ठेवले.
वीर या सिनेमात तिने बॉलीवूडचा भाईजन सलमान खान सोबत काम केलं आहे.
तिने अगदी कमी सिनेमात काम केले आहे. पण तिचा अभिनय चाहत्यांच्या आजून ही लक्षात आहे.
अनेकदा तिच्या अभिनयापेक्षा तिच्या घायाळ करणाऱ्या सौंदर्याची चर्चा सोशल मीडियामध्ये होते.
ती नेहमी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते.
तिच्या प्रत्येक फोटोची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.
तिचे मन मोहून टाकणारे सौंदर्य भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकणारे आहे.
अभिनेत्री प्रतीक्षाचे फोटो पाहता चाहत्यांच्या मनाचा सुगावा लागत नाही.
जरीन खानला सिनेमांमध्ये फारसं यश मिळाले नाही.त्यानंतर ती अनेक म्युझिक अल्बममध्येही झळकली आहे.
अभिनेत्री जरीन खान ही केवळ 37 वर्षाची आहे.