हिंदी मालिका गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव प्रतीक्षा होनमुखे आहे.
अभिनेत्री प्रतीक्षाने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकामाधुन सर्वांचे मनोरंजन केले.
प्रतीक्षा सोशल मीडियामध्ये खूप प्रचलित आहे.
ती नेहमी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते.
तिच्या प्रत्येक फोटोची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.
प्रतीक्षा तिच्या उत्तम अभिनयामुळे ओळखली जाते.
तसेच तिचे मन मोहून टाकणारे सौंदर्य भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकणारे आहे.
अभिनेत्री प्रतीक्षाचे फोटो पाहता चाहत्यांच्या मनाचा सुगावा लागत नाही.
प्रतीक्षा आता कैसे मुझे तुम मिल गये या नव्या मालिकेतून प्रेक्षकाच्या भेटीस येणार आहे.
अभिनेत्री प्रतीक्षा होनमुखे ही केवळ 25 वर्षाची आहे.