दमदार अभिनयशैली याच्या जोरावर श्रुतीने मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान मिळवलं आहे.

Image Source: Instagram/shrumarathe

अभिनेत्री श्रुती मराठे हिने मराठी कलाविश्वात खूप लोकप्रियता मिळवली.

अभिनेत्री श्रुतीने दाक्षिणात्य कलाविश्वात ही काम केलं आहे.

श्रुतीने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे.

श्रुती नेहमी सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

चाहते तिच्या निरागस स्माइलवर नेहमी फिदा होतात.

अभिनेत्री श्रुती मराठे ही मल्टी टॅलेंटेड आहे.

श्रुतीने राधा ही बावरी या मालिकेतून खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवली.

अभिनेत्री श्रुती मराठे ही केवळ 37 वर्षाची आहे.