अभिनेत्री प्राजक्ता माळी हीचे नाव सर्वांच्या घराघरात पोहोचले.
उत्तम अभिनेत्री असलेल्या प्राजक्ताने व्यवसायिका आणि उद्याजिका म्हणून सुद्धा लोकप्रियता मिळवली आहे.
त्यामुळे प्राजक्ता सोशल मीडियामध्ये नेहमी चर्चेत असते.
ती instagram वर आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट करत असते.
नुकतंच instagram वर तिने आपले काही फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताने गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये फोटोशूट केले आहे.
यात तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
प्राजक्ताने आपले काही फोटो पोस्ट करत त्यावर गाण्याची एक ओळ लिहिलेली आहे.
हाथ ना आऊँ मैं हूँ ऐसी छलिया… हे त्या पोस्टचे कॅप्शन होते.
या कॅप्शनने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.