मेट गाला हा जगातला सर्वात जास्त ओळखला जाणारा फॅशन इवेंट आहे.
मेट गाला या इवेंटची थीम द गार्डन ऑफ टाइम होती.
या वर्षी इवेंटमध्ये भारतातील काही अभिनेत्री आणि बिझनेसवुमन देखील होत्या.
या इवेंटमध्ये एका ड्रेसची सर्वत्र चर्चा होत आहे.
हा ड्रेस बिझनेसवुमन मोना पटेलचा आहे.
मोना पटेल एक फॅशन एंटरप्रेन्योर आहे.
तिने या इवेंटमध्ये मुविंग बटरफ्लाय असणारा ड्रेस घातला होता.
मोनाच्या या ड्रेसला स्टायलिस्ट लॉ रोच ने डिझाईन केला आहे.
तिने आपल्या ड्रेसवर मुविंग बटरफ्लाय लावले आहेत जे तिच्या ड्रेसला एक वेगळा लुक देत आहे.
तिच्या या आगळ्यावेगळ्या ड्रेसची सर्वत्र चर्चा होत आहे.
मोना पटेलचा हा ड्रेस मेटच्या थीमला साजेसा होता.