प्रीती झिंटाच्या मालिकीच्या पंजाब किंग्स इलेव्हनची ब्रँड व्हॅल्यू खूपच चांगली आहे.

Image Source: Instagram/realpz

बॉलिवूडमध्ये सध्या फारशी सक्रिय नसणारी प्रीती झिंटाची आयपीएलमधून चांगली कमाई होत असते.

आयपीएलमधून मिळणारे उत्पन्न हे सूत्रानुसार वाटप केले जाते.

पंजाब किंग्ज जाहिराती आणि प्रायोजकांच्या माध्यमातूनही करोडोंची कमाई करतात.

त्यामुळे प्रीती झिंटा ही आयपीएलच्या एका हंगामात कोट्यवधींची कमाई करते.

प्रीतीने 2021 मध्ये पंजाब किंग्जमध्ये 350 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

या संघात तिची 350 कोटींची भागीदारी आहे.

या संघात तिची 350 कोटींची भागीदारी आहे.

Image Source: Instagram/realpz

प्रीती झिंटाच्या टीमने अजूनपर्यंत आयपीएलचा एकही सीझन जिंकलेला नाही.

मात्र, मागील काही सीझनमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब चांगली कामगिरी करत आहे.

असे असले तरी प्रीती मात्र आयपीएलमधून चांगली कमाई करत आसते.