दरवर्षी बाप्पा साठी प्रत्येकजण नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतं कोण देखावा कोण नवीन साडी हे उत्साहाचे वातावरण सगळीकडेच असते. त्यातच आपले सेलेब्रिटीज नवीन गोष्टी इंस्टाग्राम वर शेयर करत असतात. या वर्षी सायली संजीव ,श्रेया बुगडे आणि भार्गवी चिरमुले यांनी त्यांचे फोटोस शेयर केले आहेत. श्रेया ची मेहेंदी. बाप्पाच्या निमित्ताने मेहेंदीचा योग आला आहे. श्रेया ची मेहेंदी. तुम्ही बघू शकतात या वर्षी मेहंदी चे युनिक डिजाईन आले आहेत . भार्गवी चिरमुले च्या मेहेंदी चा फोटो. महेंदी ही सगळ्या महिलांची आवडती गोष्ट. भार्गवी चिरमुले च्या मेहेंदी चा फोटो. छान गणपती बाप्पा ची डिजाईन सुरेख दिसून येतेय. सायली ची मेहेंदी सायलीचा मेहेंदी काढतानाचा व्हीडिओ.