अभिनेता स्वप्नील जोशीनेही त्याच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं. सोनाली कुलकर्णी हिने तिच्या बाप्पाची झलक शेअर केली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरचा बाप्पा मिथिला पालकरच्याही बाप्पाचं आगमन झालं आहे. सुबोधनेही त्याच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं आहे. शर्वरीनेही बाप्पाचं स्वागत केलं आहे. रुपाली भोसले हिनेही तिच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केलीये. सुशांतनेही त्याच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं. त्याचप्रमाणे अभिनेत्री सायली संजीवच्याही घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.