नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या आदांनी आणि नृत्यांनी चाहत्यांना घायाळ करत असते.
नृत्यांगणा गौतमी पाटीलचा सोशल मीडियामध्ये खूप मोठा वावर आहे.
गौतमी पाटीलच्या लोकप्रियतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
गौतमी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते.
नुकतंच तिन वन पीसमध्ये instagram वर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंवर चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यात एका फोटोमध्ये गौतमीने आपल्या केसांमध्ये जास्वंदचं फूल अडकवत फोटो पोस्ट केले आहे.
या फोटोंमध्ये गौतमीचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
गौतमीच्या कार्यक्रमात लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते.
सध्या सोशल मीडियामध्ये गौतमीचं आलं बाई दाजी माझ हे नवीन गाण धुमाकूळ घालत आहे.