लापता लेडीज आणि हीरामंडी मधील तिच्या अभिनयासाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री लापता लेडीज अभिनेत्री प्रतिभा रंता हिने इंस्टाग्रामवर मरून सूटमधील फोटो पोस्ट केली आहेत. मरून सूटमध्ये प्रतिभा सुंदर दिसत होती. प्रतिभा तिचे फोटो आणि विडियो तिच्या सोकाइल मीडियावर पोस्ट करत असते. प्रत्येक वेळी वेग वेगळ्या फॅशनेबल लूक करत असते. वेस्टर्न असो कीव्हा पारंपरिक ती दोन्ही लूकस मध्ये सुंदर दिसते. प्रतिभा रंटा केवळ 23 वर्षांची आहे. लापता लेडीज आणि हीरामंडी मधील तिच्या अभिनयांनी ती सर्वांचे मनं जिंकून घेतली आहेत. प्रतिभा सोशल मीडियावर सक्रिय असते. लहान वयात ती यशाच्या शिखरावर पोचली आहे.