अभिनेत्री संजीदा शेख ही तिच्या अनोख्या अभिनयसाठी ओळखली जाते.
अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावरही खूप प्रचलित आहे.
तसेच तिचे मोहक सौंदर्य चाहत्यांना नेहमी घायाळ करणारे आहे.
संजीदा सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते.
या काही शेअर केलेल्या फोटोमधील तिचा साडीमधला लुक चंहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे.
संजीदाचे साडीमधले प्रत्येक फोटो पाहून चाहत्यांच्या मनाचा काही सुगावा लागत नाही.
सध्या अभिनेत्री संजीदा हीरामंडी या वेबसिरीजमुळे चर्चेत आली.
'हीरामंडी' च्या उत्तम यशानंतर तिला पुरस्कार ही मिळाला.
'हीरामंडी' सीरिजमध्ये अभिनेत्री वहीदा नावाच्या महिलेची भूमिका साकारली आहे.
अभिनेत्री संजीदा शेख हिचे वय केवळ 39 आहे.