अभिनेत्री मृणाल ठाकूर ही मराठमोळी मुलगी आहे.
मृणाल ठाकूरने दाक्षिणात्य कलाविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ती तिच्या अभिनयाने आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते.
ती सोशल मीडियावर चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असते.
नुकतंच तिने instagram वर हॉट अँड बोल्ड फोटोशूट शेअर केले आहेत.
हे शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तिने विजय देवरकोंडा सोबत द फॅमिली स्टार (The Fmaily Star) या सिनेमात काम केले आहे.
अभिनेत्री मृणालच्या कामाची चर्चा सोशल मीडियावर सर्वत्र होत असते.
मृणालने बॉलीवूडमध्ये काम करून अनेक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकूर हिचे वय केवळ 31 आहे.