मुंज्या चित्रपटातला बिट्टू सगळ्यांचा आवडता अभिनेता झाला आहे. त्याने अनेक जाहिरातींमध्ये काम केला आहे. 'मर्झी' या मालिकेतून अभय वर्माने आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर 'लिटिल थिंग्ज' मध्ये दिसला. कुरळे केसांच्या अभिनेत्याने बिट्टूची मुख्य भूमिका साकारल्याने प्रेक्षकांना विशेष आकर्षण वाटू लागले आहे. अभय वर्मा हा केवळ 25 वर्षाचा आहे. त्याच्य कुटेनेसवर लाखों मुली फिदा झाले आहेत. त्यानी त्याच्या कुटनेसंनी संगळ्यांच लक्ष वेदून घेतला आहे. अभय त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. अभय सोशल मीडियावर सक्रिय असतो.