अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.
मीरा जगन्नाथचा बोल्डनेस पाहून चाहत्यांच्या मनाचा काही सुगावा लागत नाही.
मीराची सोशल मीडियावर दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत चालली आहे.
कारण मीरा तिच्या instagram वर आपले ग्लॅमरस फोटोशूट शेअर करत असते.
नुकतंच तिने आपला अनोखा ग्लॅमरस अंदाज instagram वर शेअर केला आहे.
यामध्ये तिने टायगर प्रिंटेड शॉर्ट स्कर्ट सोबत चमकदार क्रॉप टॉप परिधान केला आहे.
या युनिक लुकमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
मीराच्या या फोटोशूटची चर्चा सर्वत्र होत आहे.
मीरा अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. सोबतच तिने मराठी बिग बॉस मधून लोकप्रियता मिळवली होती.
अभिनेत्री मीरा जगन्नाथ ही 26 केवळ वर्षाची आहे.