अभिनेत्री अन्वेषी जैन हिने सोशल मीडियावर खूप लोकप्रियता मिळवली आहे.
अभिनेत्री अन्वेषी जैन सोशल मीडियावर खूप चर्चेत असते.
तिचे सौंदर्य भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकणारे आहे.
अन्वेषी आयपीएलच्या दरम्यान चैन्नई सुपर किंग्सची मिस्ट्री गर्ल म्हणून व्हायरल झाली होती.
अभिनेत्री अन्वेषी जैन तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते.
सोबत अभिनेत्री तिच्या उत्तम फिटनेससाठी देखील ओळखली जाते.
अन्वेषी ही हेल्थ कॉन्शस आहे. ती तिच्या हेल्थची काळजी घेताना दिसते.
सोशल मीडियावर ती जिममधले वर्कआउट करतानाचे फोटो शेअर करत असते.
अन्वेषी वेब सीरिज गंदी बातमध्ये झळकली होती.
अभिनेत्री अन्वेषी जैन ही केवळ 32 वर्षाची आहे.