अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

Image Source: Instagram/mirajagga

मीराचा बोल्डनेस पाहून चाहत्यांच्या मनाचा काही सुगावा लागत नाही.

मीराची सोशल मीडियावर लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

कारण मीरा तिच्या Instagram वर आपले हॉट बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट शेअर करत असते.

नुकतंच तिने आपला अनोखा ग्लॅमरस अंदाज Instagram वर शेअर केला आहे.

यामध्ये ब्लॅक रंगाच्या आउटफिटमध्ये हटके फोटोशूट करून आपल्या चाहत्यांना चकित केलं आहे.

या युनिक लुकमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

मिरच्या या हटके फोटोशूटची चर्चा सर्वत्र होत आहे.

मिरच्या नवीन भूमिकेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Thanks for Reading. UP NEXT

शालूच्या आयुष्यात कोणाची एन्ट्री?

View next story