शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात कायमच चर्चेत असते.
सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
असून ती रिलेशनशीपमध्ये आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.
नागराज मंजुळेचा पदार्पणातील 'फँड्री' चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.
या चित्रपटातील शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात कायमच चर्चेत असते.
सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
या फोटोला कोणतेही कॅप्शन नाही. फक्त रेड कलरचा हार्ट इमोजी पोस्ट करण्यात आला आहे.
राजेश्वरीच्या फोटोवरून ती रिलेशनशीपमध्ये आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.
अनेकांनी थट्टा-मस्करीच्या स्वरात कमेंट्स केल्या आहेत.
एकाने म्हटले की, जब्या मोठा गेम झाला रे. तर दुसऱ्याने गुलिगत धोका एवढंच म्हटले.
शेवटपर्यंत जब्यला काळी चिमणी घावली नाही, असेही एकाने म्हटले.